रहिमतपूर कलादालनातील सहभागी विद्यार्थी
१)कुमारी अनुजा शंकर चव्हाण
२) कुमारी स्वराली सतिश कुलकर्णी
३) कुमारी ईश्वरी कृष्णत कोळी
४) कुमारी आर्या नितीन जाधव
५) कुमार सक्षम प्रसन्न कुलकर्णी
६) सिद्धार्थ संतोष भोसले
सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर सहभाग नोंदविला. सर्व विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक पालक याचे मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन.
या स्पर्धेमध्ये
१) सक्षम प्रसन्न कुलकर्णी मोठा गट द्वितीय क्रमांक मिळविला.
२) स्वराली सतीश कुलकर्णी मोठा गट तृतीय क्रमांक मिळविला.
३) ईश्वरी कृष्णत कोळी छोटा गट तृतीय क्रमांक मिळविला.
स्पर्धा विजेत्या यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Leave a Reply