१२ मार्च स्मरण दिन

१२ मार्च हा दिवस मला दर वर्षी एका आठवणींच्या (विरह) गुहेत घेऊन जातो. आनंदात जगण्यासाठी काय विचारधारणा लागते याच्या शोधात मी त्या गुहेत शिरतो. कै. माधवराव गंगाधर शेंडे (१९१८-२००५) हे माझे पिता. १२ मार्च रोजीच ते इहलोकीचे संगीत सोडून यमन रागाच्या आरोहात विलीन झाले. हिन्दुस्थानी शास्त्रीय संगीतासाठी त्यांनी स्वतःचे जीवन वाहून घेतले. गावातील अनेक तरुणांना …

कलादालनच्या स्वराली आणि गार्गी यांचे शालेय गायन स्पर्धेत यश

स्वरराज छोटा गंधर्व २६व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित शालेय गायन स्पर्धेत, स्व माधवराव शेंडे स्मृती ट्रस्ट अंतर्गत संचालित कलादालनाच्या विद्यार्थिनींनी भव्य यश संपादन केले आहे.  कुं  स्वराली कुलकर्णी हिला ज्येष्ठ गटात प्रथम क्रमांक तर गार्गी कांबळे हिला कनिष्ठ गटात प्रथम क्रमांक मिळाला आहे. स्व माधवराव शेंडे यांनी ग्रामीण भागात भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी आपले जीवन समर्पित केले. …

सतारीच्या सुरेल जुगलबंदीने रंगली देव दिवाळी संध्या

रहिमतपूरकर रसिक मंत्रमुग्ध १४ डिसेंबर २०२३—-प्रतिनिधी, रहिमतपूर व्यासपीठावर स्थानापन्न दोन चिमरड्या… सतारीच्या अतिशय मधूर स्वरांनी सर्व वातावरण भारावलेले… भन्नाट जुगलबंदीचे सादरीकरण… वडिलच तबल्याच्या साथसंगतीला… अशा सुरेल वातावरणात रहिमतपुरकरांची देव दिवाळीची संध्याकाळ बहारदार बनली. निमित्त होते ते सुप्रसिद्ध सतारवादक सानवी आणि सोहना कुलकर्णी या बालकलाकारांची सतारवादनाची जुगलबंदी आणि मुलाखत या अनोख्या संगीत सोहळ्याचे. कै. माधवराव शेंडे …

जागतिक संगीत दिवस: मानवी जीवनातील संगीताचे महत्त्व व इतिहास

संगीत हे समुद्राप्रमाणे अथांग आहे. आपण जितके खोल जाऊ तितक्या नवनवीन गोष्टी आपल्याला उमगत जातात. जागतिक संगीत दिनाची सुरुवात नेमकी कशी झाली? कोणकोणत्या देशात जागतिक संगीत दिवस साजरा केला जातो? जाणून घेऊया…

रहिमतपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

रहिमतपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा..

रहिमतपूरला देशातील पहिले योगग्राम बनवू – डॉ. राजेंद्र शेंडे

आयुष मंत्रालयाच्या योग प्रशिक्षण केंद्राचा रहिमतपूर येथे शुभारंभ आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात आबालवृध्दांच्या निरोगी व आनंदी जीवनासाठी योगसाधना हा एकमेव रामबाण उपाय आहे. म्हणूनच देशातील पहिले योगग्राम म्हणून रहिमतपूरच्या वैभवशाली परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवण्यासाठी सुरु केलेल्या योग प्रशिक्षण केंद्रास रहिमतपूरकर उदंड प्रतिसाद देतील असा विश्वास जागतिक पर्यावरण तज्ज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे यांनी व्यक्त केला.

देव दिवाळी संध्या – सावनी शेंडे

सर्वांगीण विकास हे कलादालनचे सूत्र आहे. संगीत कला ही सर्वांगीण विकासाचाच एक भाग : .आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ञ डॉक्टर राजेंद्र शेंडे  कोरेगाव पुढारी वृत्त सेवा सर्वांगीण विकास हे कै माधवराव शेंडे स्मृती ट्रस्ट  कलादालनचे सूत्र आहे. संगीत कला ही सर्वांगीण विकासाचाच एक भाग असल्याचे प्रतिपादन .आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ञ डॉक्टर राजेंद्र शेंडे यांनी केले. ते कै. माधवराव …

कलादालनाची पालकसभा

शनिवार दिनांक ०६/०८/२२ रोजी सकाळी रहिमतपूर कलादालनाची पालकसभा शिक्षक,पालक आणि माधवराव शेंडे ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय डॉ. राजेंद्र शेंडे यांच्या अध्यक्षते खाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेदरम्यान खालील विषयाची चर्चा करण्यात आली. त्याच प्रमाणे पालकांनी विविध सूचना केल्या त्या स्वागतार्य होत्या. सभेदरम्यान खालील आढावा घेण्यात आला.    १) कलादांना तील विद्यार्थ्यांची कलाक्षेत्रातील वाटचाल. २)कलादांनाच हेतू …

स्वरराज छोटा गंधर्व स्मृतिदिन सोहळा. वर्ष २५ वे, गीत गायन स्पर्धा 2022

रहिमतपूर कलादालनातील सहभागी विद्यार्थी  १)कुमारी अनुजा शंकर चव्हाण  २) कुमारी स्वराली सतिश कुलकर्णी  ३) कुमारी ईश्वरी कृष्णत कोळी  ४) कुमारी आर्या नितीन जाधव  ५) कुमार सक्षम प्रसन्न कुलकर्णी  ६) सिद्धार्थ संतोष भोसले     सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर सहभाग नोंदविला. सर्व विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक पालक याचे मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये  १) सक्षम प्रसन्न कुलकर्णी मोठा …

Birthday of Ms “Bharatnatyam” – Aarti Jamadar

A psychologist by qualification and Bharatnatyam exponent by passion, Ms Jamadar teaches the art at Kala Dalan. Anyone who listens to her thoughts on the ancient artform and as to how it is the essence and soul of Indian artforms, enrolls for her class. Such is her knowledge, passion and dedication to the art of …

The classical garden of KalaDalan bears fruit!

The objective of Late Madhavrao Shende Memorial Trust is to impart training in clasical dance, music and artforms to rural children. KalaDalan is its ambitious and praoactive step in that direction. Rural masses, unlike urban population, do not have access to quality education and exposure to classical artforms. The villages in India have a tremendous …

Lata Mangeshkar – Tribute To The Nightingale

Melody Queen BharatRatna Latadidi Mangeshkar is no more. Known as Nightingale of Indian Music, words fall short to express her immense contribution and persona. She mesmerized not just a generation or two, but entire seven decades, spanning four generations of Indians and music lovers around the world. There is tsunami of posts, articles and writeups …

Our tribute to the legendary Pandit Jasraj

Paditji’s musical notes reverberated from our planet earth to space. His rendering of devotional Krishna songs was heavenly. His music penetrated to heaven. Now his body has sublimed exactly there. Om Shanti. Pandit-Jasraj-ji’s   musical notes reverberated from our planet  to space. His rendering of devotional Krishna songs was heavenly. His music penetrated to heaven. Crossed …

Remembering Bapusaheb Shende on his 109th birth anniversary

Remembering Bapusaheb Shende on his 109th birth anniversary

Today’s musical gift

Zakir Hussein’s magic and Pt. Shiv Kumar Sharma’s mastery creates majestic music.

Tribute to to the man who was music himself! Pt Ravi Shankar

CORONA VIRUS BANDISH | SANDEEP RANADE | RAAG BASANT