Indian Art

  • Home
  • Posts Tagged "Indian Art"

जागतिक संगीत दिवस: मानवी जीवनातील संगीताचे महत्त्व व इतिहास

संगीत हे समुद्राप्रमाणे अथांग आहे. आपण जितके खोल जाऊ तितक्या नवनवीन गोष्टी आपल्याला उमगत जातात. जागतिक संगीत दिनाची सुरुवात नेमकी कशी झाली? कोणकोणत्या देशात जागतिक संगीत दिवस साजरा केला जातो? जाणून घेऊया…
Read more

रहिमतपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

रहिमतपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा..
Read more

रहिमतपूरला देशातील पहिले योगग्राम बनवू – डॉ. राजेंद्र शेंडे

आयुष मंत्रालयाच्या योग प्रशिक्षण केंद्राचा रहिमतपूर येथे शुभारंभ आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात आबालवृध्दांच्या निरोगी व आनंदी जीवनासाठी योगसाधना हा एकमेव रामबाण उपाय आहे. म्हणूनच देशातील पहिले योगग्राम म्हणून रहिमतपूरच्या वैभवशाली परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवण्यासाठी सुरु केलेल्या योग प्रशिक्षण केंद्रास रहिमतपूरकर उदंड प्रतिसाद देतील असा विश्वास जागतिक पर्यावरण तज्ज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे यांनी व्यक्त केला.
Read more

देव दिवाळी संध्या – सावनी शेंडे

by in Latest News. Posted May 4, 2023
सर्वांगीण विकास हे कलादालनचे सूत्र आहे. संगीत कला ही सर्वांगीण विकासाचाच एक भाग : .आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ञ डॉक्टर राजेंद्र शेंडे  कोरेगाव पुढारी वृत्त सेवा सर्वांगीण विकास हे कै माधवराव शेंडे स्मृती ट्रस्ट  कलादालनचे सूत्र आहे. संगीत कला ही सर्वांगीण विकासाचाच एक भाग असल्याचे प्रतिपादन .आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ञ डॉक्टर राजेंद्र शेंडे यांनी केले. ते कै. माधवराव ...
Read more

कलादालनाची पालकसभा

by in Latest News. Posted May 4, 2023
शनिवार दिनांक ०६/०८/२२ रोजी सकाळी रहिमतपूर कलादालनाची पालकसभा शिक्षक,पालक आणि माधवराव शेंडे ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय डॉ. राजेंद्र शेंडे यांच्या अध्यक्षते खाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेदरम्यान खालील विषयाची चर्चा करण्यात आली. त्याच प्रमाणे पालकांनी विविध सूचना केल्या त्या स्वागतार्य होत्या. सभेदरम्यान खालील आढावा घेण्यात आला.    १) कलादांना तील विद्यार्थ्यांची कलाक्षेत्रातील वाटचाल. २)कलादांनाच हेतू ...
Read more

स्वरराज छोटा गंधर्व स्मृतिदिन सोहळा. वर्ष २५ वे, गीत गायन स्पर्धा 2022

by in Latest News. Posted May 3, 2023
रहिमतपूर कलादालनातील सहभागी विद्यार्थी  १)कुमारी अनुजा शंकर चव्हाण  २) कुमारी स्वराली सतिश कुलकर्णी  ३) कुमारी ईश्वरी कृष्णत कोळी  ४) कुमारी आर्या नितीन जाधव  ५) कुमार सक्षम प्रसन्न कुलकर्णी  ६) सिद्धार्थ संतोष भोसले     सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर सहभाग नोंदविला. सर्व विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक पालक याचे मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये  १) सक्षम प्रसन्न कुलकर्णी मोठा ...
Read more

Birthday of Ms “Bharatnatyam” – Aarti Jamadar

A psychologist by qualification and Bharatnatyam exponent by passion, Ms Jamadar teaches the art at Kala Dalan. Anyone who listens to her thoughts on the ancient artform and as to how it is the essence and soul of Indian artforms, enrolls for her class. Such is her knowledge, passion and dedication to the art of ...
Read more