Daily Archives: January 14, 2024

कलादालनच्या स्वराली आणि गार्गी यांचे शालेय गायन स्पर्धेत यश

स्वरराज छोटा गंधर्व २६व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित शालेय गायन स्पर्धेत, स्व माधवराव शेंडे स्मृती ट्रस्ट अंतर्गत संचालित कलादालनाच्या विद्यार्थिनींनी भव्य यश संपादन केले आहे.  कुं  स्वराली कुलकर्णी हिला ज्येष्ठ गटात प्रथम क्रमांक तर गार्गी कांबळे हिला कनिष्ठ गटात प्रथम क्रमांक मिळाला आहे. स्व माधवराव शेंडे यांनी ग्रामीण भागात भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी आपले जीवन समर्पित केले. ...
Read more