Monthly Archives: December 2023

सतारीच्या सुरेल जुगलबंदीने रंगली देव दिवाळी संध्या

रहिमतपूरकर रसिक मंत्रमुग्ध १४ डिसेंबर २०२३—-प्रतिनिधी, रहिमतपूर व्यासपीठावर स्थानापन्न दोन चिमरड्या… सतारीच्या अतिशय मधूर स्वरांनी सर्व वातावरण भारावलेले… भन्नाट जुगलबंदीचे सादरीकरण… वडिलच तबल्याच्या साथसंगतीला… अशा सुरेल वातावरणात रहिमतपुरकरांची देव दिवाळीची संध्याकाळ बहारदार बनली. निमित्त होते ते सुप्रसिद्ध सतारवादक सानवी आणि सोहना कुलकर्णी या बालकलाकारांची सतारवादनाची जुगलबंदी आणि मुलाखत या अनोख्या संगीत सोहळ्याचे. कै. माधवराव शेंडे ...
Read more