जगातील पहिली बांसुरी प्राचीन काळी मेंढपाळाने बनवली …. मेंढ्याना बांबूचा पाला खायला अतिशय आवडतो बांबूच्या वनातून शीळ घातल्या सारखे आवाज येतात. गम्मत म्हणून मेंढपाळाने छोट्या बांबूला ६-७ छिद्रे पाडूनत्यातूनच त्याने मंजुळ सूर काढले….. आणि बांसुरीचे सूर बांस आसमंतात घुमू लागले. बांबू म्हणजे बांस आणि त्यातून सूर निघतात म्हणून नवा पडले बांसुरी! त्याच्या आवाजानेच राधा आणि श्री कृष्ण एकमेकांशी बांधले गेले. या पवित्र वाद्याने भगवान कृष्णाने आध्यात्मिक जागृती केली. बांसुरीच्या सूर कडे इतर प्राणीहि आकर्षित होतात भारतीय बासरी शिकल्याने अनेक फायदे होतात, सुधारित श्वासोच्छवास आणि फुफ्फुसांची क्षमता, वाढलेली एकाग्रता, वाढलेले हात समन्वय आणि आत्मविश्वासताण कमी करून मूड सुधारतो विद्यार्थ्यांसाठी स्पर्धापरीक्षेसाठी बांसुरीचे सूर म्हणजे हमीची संधी तर चला, या दैवी वाद्याचे मंत्रमुग्ध करणारे सूर शिकण्यासाठी आणि आपल्या आत्म्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी, ‘कैलासवासी माधवराव शेंडे स्मृती कलादालन रहिमतपूर’ येथे बासुरी शिकण्याची ही सुवर्णसंधी नक्की साधा! आणि आज प्रवेश करा…
Leave a Reply