रहिमतपूर हे संगीत व कला क्षेत्रात समृद्ध परंपरा असलेले शहर आहे. या सांस्कृतिक ठेव्याला पुढे नेत कैलासवासी माधवराव शेंडे स्मृती कलादालन
येथे आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ञ डॉ.राजेंद्र शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली
अनेक वर्षांपासून सुरेल संगीताची साधना घडत आली आहे. आता या संगीतमय परंपरेत एक नवीन अध्याय जोडला जात आहे
मृदंग-पखवाज आणि बासरी वादनाचे विशेष क्लासेस सुरू होत आहेत
जर तुम्हाला या शास्त्रीय वाद्यांचे शिक्षण घ्यायचे असेल, तुमच्या मनातील संगीताला नवा आकार द्यायचा असेल, तर ही सुवर्णसंधी दवडू नका.
✅ अनुभवी गुरूंचे मार्गदर्शन✅ वाद्यप्रकारांची सखोल माहिती आणि तंत्रशुद्ध प्रशिक्षण✅ संगीतप्रेमींसाठी उत्तम संधी
प्रवेशासाठी आजच संपर्क साधा!
डॉ.राजेंद्र शेंडे – +918975657235
व्यवस्थापक सौ मधुमती माने – +918208922442
Leave a Reply