पखवाज — किंवा मृदुंगम — हे एक मंगल वाद्य आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक समारंभांमध्ये ते वाजवले जाते. पखवाज बनवण्यासाठी फक्त नैसर्गिक साहित्य वापरले जाते. त्याची लय, आपल्याला निसर्गाकडे घेऊन जाते.
पखवाज शिकणे म्हणजे — भारतीय संगीताच्या हृदयात शिरणे. लय, ताल आणि बारकाव्यांचे सखोल आकलन प्रदान करून, हे वाद्य — जीवन जगायला शिकवते.
पखवाज शिकल्याने, हात-डोळा समन्वय आणि लयबद्ध अचूकता सुधारते. पखवाज शिकणारे विद्यार्थी, मनाची एकाग्रता वाढवू शकतात. त्याचा आवाज — तणावमुक्त करणारा आहे.
आणि आता — रहिमतपूरमध्ये प्रथमच, पखवाजचे प्रशिक्षण तुमच्यासाठी! आजच प्रवेश करा!कैलासवासी माधवराव शेंडे स्मृती कलादालन, रहिमतपूर — या प्रतिष्ठित कलादालनात!
Leave a Reply