Daily Archives: March 12, 2025

१२ मार्च स्मरण दिन

१२ मार्च हा दिवस मला दर वर्षी एका आठवणींच्या (विरह) गुहेत घेऊन जातो. आनंदात जगण्यासाठी काय विचारधारणा लागते याच्या शोधात मी त्या गुहेत शिरतो. कै. माधवराव गंगाधर शेंडे (१९१८-२००५) हे माझे पिता. १२ मार्च रोजीच ते इहलोकीचे संगीत सोडून यमन रागाच्या आरोहात विलीन झाले. हिन्दुस्थानी शास्त्रीय संगीतासाठी त्यांनी स्वतःचे जीवन वाहून घेतले. गावातील अनेक तरुणांना ...
Read more