Yearly Archives: 2025

पखवाज : भारतीय संस्कृतीचा गजर करणारा, नादब्रह्माची अनुभूती देणारे वाद्य !

by in Latest News. Posted May 4, 2025
पखवाज — किंवा मृदुंगम — हे एक मंगल वाद्य आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक समारंभांमध्ये ते वाजवले जाते. पखवाज बनवण्यासाठी फक्त नैसर्गिक साहित्य वापरले जाते. त्याची लय, आपल्याला निसर्गाकडे घेऊन जाते. पखवाज शिकणे म्हणजे — भारतीय संगीताच्या हृदयात शिरणे. लय, ताल आणि बारकाव्यांचे सखोल आकलन प्रदान करून, हे वाद्य — जीवन जगायला शिकवते. पखवाज शिकल्याने, हात-डोळा ...
Read more

बासरी वादन : आपल्या कलादालमध्ये बासरी वादनाचे विशेष क्लासेस सुरू…

by in Latest News. Posted May 4, 2025
जगातील पहिली बांसुरी प्राचीन काळी मेंढपाळाने बनवली …. मेंढ्याना बांबूचा पाला खायला अतिशय आवडतो बांबूच्या वनातून शीळ घातल्या सारखे आवाज येतात. गम्मत म्हणून मेंढपाळाने छोट्या बांबूला ६-७ छिद्रे पाडूनत्यातूनच त्याने मंजुळ सूर काढले….. आणि बांसुरीचे सूर बांस आसमंतात घुमू लागले. बांबू म्हणजे बांस आणि त्यातून सूर निघतात म्हणून नवा पडले बांसुरी! त्याच्या आवाजानेच राधा आणि ...
Read more

१२ मार्च स्मरण दिन

१२ मार्च हा दिवस मला दर वर्षी एका आठवणींच्या (विरह) गुहेत घेऊन जातो. आनंदात जगण्यासाठी काय विचारधारणा लागते याच्या शोधात मी त्या गुहेत शिरतो. कै. माधवराव गंगाधर शेंडे (१९१८-२००५) हे माझे पिता. १२ मार्च रोजीच ते इहलोकीचे संगीत सोडून यमन रागाच्या आरोहात विलीन झाले. हिन्दुस्थानी शास्त्रीय संगीतासाठी त्यांनी स्वतःचे जीवन वाहून घेतले. गावातील अनेक तरुणांना ...
Read more

मृदंग-पखवाज आणि बासरी वादन शुभारंभ

रहिमतपूर हे संगीत व कला क्षेत्रात समृद्ध परंपरा असलेले शहर आहे. या सांस्कृतिक ठेव्याला पुढे नेत कैलासवासी माधवराव शेंडे स्मृती कलादालनयेथे आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ञ डॉ.राजेंद्र शेंडे यांच्या मार्गदर्शनाखालीअनेक वर्षांपासून सुरेल संगीताची साधना घडत आली आहे. आता या संगीतमय परंपरेत एक नवीन अध्याय जोडला जात आहेमृदंग-पखवाज आणि बासरी वादनाचे विशेष क्लासेस सुरू होत आहेतजर तुम्हाला या ...
Read more

छत्रपती शिवाजी महाराज जयंती

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे पराक्रम, संस्कृती आणि कलेचा सन्मान!कै.माधवराव शेंडे स्मृती ट्रस्ट, रहिमतपूर यांच्या वतीने सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!शौर्य आणि संस्कृतीचा वारसा जपत, कला क्षेत्राचा विकास हा आमचा संकल्प!
Read more

२०२४ चा सुरेल शेवट… २०२५ ची तालबद्ध सुरुवात!

कला शिकण्याची सुवर्णसंधी 2025! आपले स्वप्न साकार करा आणि आजच कै.माधवराव शेंडे स्मृती कलादालन, रहिमतपूर येथे प्रवेश घ्या. तबला, हार्मोनियम, गानविद्या (गायन), भरतनाट्यम आणि इतर कला तज्ञ मार्गदर्शनाखाली शिका. सीमित प्रवेश! आपल्या आवडत्या कलेत निपुण होण्याची ही संधी दवडू नका. आजच प्रवेश घ्या!
Read more